Biology, asked by sakshikukreja0007, 1 month ago

कथालेखन - पुढील मुदे विचारात घेउन कथा तिहा मिठाईच्या ठासा किमत चाणा वकील कोकतो खिशातली नाणी काजळतो मिठाईवात। गप्पा
pls help me to write this question​

Answers

Answered by hnikam61
0

Answer:

केवळ मीठाईचा वास घेटल्याबद्दल एका गरीब मुळकाढून हलवाई पैसे माघतोय जवळ असल्या एका चाणाक्ष वकीला ने पाहीले हलवायला चांगलाच धडा शिकवा असे ठरवून तो हलवायाला म्हणाला. " या गरीब मूलाने घेतलेल्या मिठाईच्या वासाची किंमत मी तूला देतो." असे म्हणून वकिलाने आपल्या खिशातील नाणी खळखळून वाजवली. " ऐकलास ना गाण्यांचा आवाज हिच त्या मिठाईची किंमत मिळाली नाही ! वकिलाच्या चातुर्याने हलवाई चांगलाच शरमला त्याला चांगलाच धडा मिळाला

please mark me brainliest

Similar questions