Hindi, asked by anilshendge96, 2 months ago

कथा लेखन सूर्य व vara​

Answers

Answered by thombare123456
7

Answer:

सुर्य आणि वारा या दोघांची आपापल्या पराक्रमाबद्दल, एके वेळी पैज लागली. जवळच एक वाटसरू बसला होता, त्याच्या अंगावरची घोंगडी काढून ठेवण्यास त्यास जो भाग पाडील, तो खरा पराक्रमी समजावा, असे त्यांनी ठरविले. प्रथम वाऱ्याने फार जोराने वाहून वाटसरूच्या अंगावरील घोंगडी उडविण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, परंतु वाऱ्यामुळे जसजशी अधिक थंडी वाजूं लागली, तसतसा तो वाटसरू आपली घोंगडी अधिकच बळकट धरू लागला. शेवटी वारा दमला आणि स्वस्थ बसला. मग सूर्याने आपला पराक्रम दाखविण्यास सुरूवात केली. प्रथमत: आकाशांत जे ढग आले होते ते त्याने दूर घालविले.

Similar questions