Math, asked by Harishyadavg2842, 5 months ago

कठिण कोडे सोडवणार का? भिन्न अर्थाचे दोन शब्द एकत्र करुन एक नवीन वेगळा शब्द होतो। जसा: मसाल्याचा घटक = तीळ भोजनात कुरडई बरोबर =पापड तीळ+ पापड = तीळपापड प्रयत्न करा़ 1रवी ग्रह + पुष्प 2 कान्हा + शुभ्र 3 दृष्टी + कारावास 4 जमीन + गेलेला 5 गोल भरीव + गणितात अधिक उणे 6 दैनंदिन + थंड 7 एकत्र + गंध 8 छातीच्या मागचा भाग + सिद्ध करण्यासाठी दाखला 9 पद्धत + जेवणाला घटक 10 इनमीनसाडे**+तुझा(हिंदी) 11 वानर + टवाळी 12 नजर + रस्ता

Answers

Answered by adityasainityyy44
0

Answer:

I do not know about this personal question

Similar questions