Social Sciences, asked by jadhavramesh616, 1 month ago

कठस्नान घालणे चा वाक्य प्रचार काय आहे 1​

Answers

Answered by deveshkumar9563
0

Explanation:

मराठी वाक्यप्रचार, अर्थ आणि वाक्यात उपयोग । Marathi Vakprachar With Meaning And Sentence:

वाक्यप्रचार मराठी संस्कृतीचा एक भाग आहे. आपण नेहमी बोलण्यात वेगवेगळे वाक्यप्रचार वापरात असतो. नकळत असे अनेक वाक्यप्रचार आपल्या तोडून निघत असतात .

परंतु ह्या बदलत्या जीवनशैलीमुळे आणि पाश्चिमात्य देशांच्या संस्कृतीमुळे आपण आपली बोली भाषा आणि तिच्यात वापरले जाणारे वाक्यप्रचार, म्हणी विसरत आहेत. तरी आज हि मराठी भाषेच्या पेपरात किवां mpsc, तलाठी सारख्या परीक्षेत अनेकदा आपणास ह्या बद्दल विचारले जाते.

Similar questions