lockdown madhe kelele navin kam speech in marathi
Answers
Answered by
2
Answer:
लॉकडाउन च्या काळात 1 नवीन प्रकारे मी कार्य म्हणजे तशी एक मदतच केली. मी माझ्या मित्रांना घेउन काही ठिकाणी जाऊन माझ्या साठवलेल्या पैश्यातून मास्क वाटप केले. आणि बहुतेक ठिकाणी सेनीटायजर उपलब्ध केले.तसेच काही ठिकाणी सोशल डीस्टंसिंग चे बोर्ड लावले.ही मदत केल्यामुळे मला माझ्या मनाला खुप बरे वाटले.माझ्या मित्रांनी मला सहकार्य केल्या मुळे मी त्यांचे ही आभार मानले.
THIS WILL DEFINITELY HELP YOU
Similar questions