कवितेच्या आधारे गनेनुसार कृती करा सालील कृती पूर्ण करा श्रावणातील पावसाची वैशिष्ट्ये
Attachments:
Answers
Answered by
1
Answer:
I not understand
Explanation:
please make me branliest
Answered by
1
कवितेच्या आधारे खालील कृती पूर्ण केली आहे.
श्रावणातील पावसाची वैशिष्ट्ये
- श्रावणात क्षणात कधी सरसर पाऊस पडतो तर क्षणात कधी ऊन पडते .
- धरती वरती एकमताने सरसर पाऊस पडतो.
- पक्ष्यांचे पंख पावसाच्या पाणयात भिजून जातो.
- श्रावणात पाऊस ऊन आणि पाऊसाचा खेऴ खेऴतो .
- एकतर तो रिमझिम असतो ,
- त्यामुळे तो अंगावर घ्यायला .
- श्रावणातला मोरपिशी पाऊस चक्क खिडकीतून बघणा यांची कीव येते. यामुळे श्रावणात पावसाने भिजण्याची मजा वाटते .
#SPJ3
Similar questions
CBSE BOARD XII,
3 hours ago
French,
3 hours ago
Math,
3 hours ago
English,
6 hours ago
Biology,
8 months ago
Math,
8 months ago
India Languages,
8 months ago