कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा.
![](https://hi-static.z-dn.net/files/dea/592e59885fd28a7ddb4d5fb087917d31.jpg)
Answers
![](https://hi-static.z-dn.net/files/d06/5e20cd307b4256e0108d40636711567a.jpg)
नमस्कार मित्रांनो,
सदर प्रश्न कुमारभारती (९ वी) या पाठ्यपुस्तकातील "निरोप" या कवितेतील आहे. या कवितेच्या कवयित्री पद्मा गोळे आहेत. पद्मा गोळे या प्रसिद्ध कवयित्रि आहेत. "प्रीतिपथावर," "आकाशवेडी," "श्रावनमेघ," "स्वप्नजा," "निहार" इत्यादी त्यांचे कवितासंग्रह आहेत. त्याचबरोबर त्यांनी "रायगडावरील एक रात्र", "नवी जाणीव" "स्वप्न"इत्यादी नाटिका लिहिल्या आहेत.
रणांगणावर (लढाईवर) जाणाऱ्या आपल्या मुलांविषयी आईच्या मनात येणाऱ्या वेगवेगळ्या भावनांचे कवीने सुंदर वर्णन केले आहे
★ कवितेच्या आधारे पूर्ण केलेला तक्ता.
कवितेचा विषय:-रणांगणावर जाणाऱ्या आपल्या मुलांविषयी आईच्या आंतकारणातील विविध भावना.
कवितेची भाषा :-शुर-वीर मातेला शोभेल अशी धैर्याची.
कवितेतील पात्रे :- आई, मुलगा, जिजाबाई.
कवितेत उल्लेख केलेल्या थोर व्यक्ती :-मातोश्री
आस्त्राना राणी,लक्ष्मीबाई भवानी माता, छत्रपती श्री शिवाजी महाराज.
आईने व्यक्त केलेली इच्छा :- तुझ्या शस्रभवानीमाता शक्ती देईल शिवरायांचे स्वरूप तू रनांगनी आठवावेस. विजयी होऊन माझी कूस तू धन्य कर.आल्यावर तुला मी माझ्या हाताने दूध भात भरविन.
धन्यवाद...