Art, asked by aryanpawar79, 1 month ago

कवित्री ने वर्णन केलेले गवतफुलाची विशेष​

Answers

Answered by ranjeetcarpet
1

Answer:

कवयित्रीने गवतफुलाचे वर्णन पुढीलप्रमाणे केले आहे. गवतफुलाच्या दोन्ही बाजूंना हिरवी नाजूक रेशीम-पाती आहेत. निळ्या रंगाची एक पाकळी आहे, आणि तिचे पराग हे झगमगणारे आहेत. गवतफुलाच्या तळाला अजून एक लाल रंगाची पाकळी खुलली आहे.

Similar questions