India Languages, asked by jvarsha2911, 3 months ago

४) कवितेत आलेल्या पुढील शब्दांचा अर्थ लिहा.
१) सुरेल - २) वसने -
३) झुलणे
४) लेऊन-​

Answers

Answered by Avikshit123
10

Answer:

१.मधुर

२.वस्त्र

३.आनंदाने झोका घेणे

४.नेसून

Similar questions