३. कवितेत 'चमचम' शब्द आलेला आहे. यासारखे पाच शब्द लिहा. (Learn more Rhyming words to the word
'चमचम' from the poem and list them down.)
उत्तर : (१)
(२)
(३)
(४)
(५)
Poem is
सूर्यापासून रंग घेऊया
चंद्रापासून शांती,
चमचमणाऱ्या तार्यापासून दिव्य घेऊया कांती.
फुलापासुनी गंध घेऊया. कोकिळाकडून गाणे
झुळझुळणार्या झर्याला पासुनी घेऊ नवे तराणे.
झाडापासून घेऊ सावली
मातीपासून जगणे,
गडगडणाऱ्या ढगापासून घेऊ जीवनगाणे.
प्रभात काळी एक शिकूया जगवित जीव जगूया,
संध्यासमयी एक होऊनी सारे मित्र हसुया.
Answers
Answered by
0
Answer:
1) झुळझुळ
2) गडगड
Answered by
0
Explanation:
1)झुळझुळ
2)गडगड
3) पटपट
4) कटकट
5) झटपट
Similar questions