कवितेत कोणत्या चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत?
कविता
तापीकाठची चिकणमाती ओटा तरी बांध ग बाई असा ओटा चांगला तर जात तरी मांडू ग बाई, अस जात चांगल तर सीजी तरी दळ ग बाई अशी सोजी चांगली तर लाडू तरी बांधू ग बाई असे लाडू चांगले तर शेल्याच्या पदरी बांधू ग बाई असा शेला चांगला तर भाऊराया भेट ग बाई असा भाऊ चांगला तर दरी रथ आणील गबाई असा रथ चांगला तर नंदी तर जुपिन ग बाई असा नंदी चांगला तर माहेराला जाऊग बाई असं माहेर चांगले तर धिगामस्ती करू ग बाई.
Answers
Answered by
3
Answer:
सर्व प्रथम आपण समजून घेऊ ,
तापीनदी काठची माती चांगली आहे चिकन माती आहे जी ओठा बांधण्यासाठी चांगली आहे. जात चांगला असेल तर दालन कर आणि सुजी चांगली असेल तर लाडू करू, शेल्याच्या पदरी ते लाडू बांधू शेला चांगला असेल तर भावाला भेटू भाऊ चांगला असेल तर तुला घेऊन जाण्यासाठी तो रथ घेऊन येईल. आणि रथ चांगला असेल तर तो व्यवस्थित नदी पार करण्यासाठी मदत करेल, नदी चांगली असेल तर तू माहेरला जाशील आणि माहेरी जाऊन धिंगाणा मस्ती करू .
आपण कवितेतून अनेक चांगल्या गोष्टी होतील अपेक्षा ठेऊन त्यांची यादी तयारी करू,
- चिकन माती
- जात
- सुजी
- लाडू
- भाऊ
- रथ
- नदी
- माहेर
Similar questions