(३) कवितेतील खालील संकल्पना आणि त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा.
कवितेतील संकल्पना संकल्पनेचा अर्थ
(१) सारी खोटी नसतात नाणी (अ) मनातील विचार व्यक्त करावेत.
(२) घट्ट मिटू नका ओठ (आ) मनातील सामर्थ्य व्यापक बनवावे.
(३) मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली (इ) सगळे लोक फसवे नसतात.
(४) उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी (ई) भ्रामक खोट्या समजुती बाळगू नयेत.
Answers
"नमस्कार,
हा प्रश्न मराठी कुमारभारती (१० वी) या पुस्तकातील 'खोद आणखी थोडेसे (लेखक- आसावरी काकडे)' या कवितेतील आहे.
★ कवितेतील खालील संकल्पना आणि त्यांचे अर्थ यांच्या जोड्या -
उत्तर-
(१) सारी खोटी नसतात नाणी - सगळे लोक फसवे नसतात.
(२) घट्ट मिटू नका ओठ - मनातील विचार व्यक्त करावेत.
(३) मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली - भ्रामक खोट्या समजुती बाळगू नयेत.
(४) उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी - मनातील सामर्थ्य व्यापक बनवावे.
धन्यवाद..."
(३) कवितेतील खालील संकल्पना आणि त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा.
कवितेतील संकल्पना संकल्पनेचा अर्थ
(१) सारी खोटी नसतात नाणी (अ) मनातील विचार व्यक्त करावेत.
(२) घट्ट मिटू नका ओठ (आ) मनातील सामर्थ्य व्यापक बनवावे.
(३) मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली (इ) सगळे लोक फसवे नसतात.
(४) उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी (ई) भ्रामक खोट्या समजुती बाळगू नयेत.
उत्तर:- कवितेतील संकल्पनेचा अर्थ व योग्य जोड्या खालीलप्रमाणे
(१) सारी खोटी नसतात नाणी - (इ) सगळे लोक फसवे नसतात.
(२) घट्ट मिटू नका ओठ - (अ) मनातील विचार व्यक्त करावेत.
(३) मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली - (ई) भ्रामक खोट्या समजुती बाळगू नयेत.
(४) उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी - (आ) मनातील सामर्थ्य व्यापक बनवावे.