India Languages, asked by Lsampayo9433, 1 year ago

(७) खालील वाक्यांतील परस्परविरोधी शब्दांचे शब्दसौंदर्य अनुभवा आणि त्याचा आस्वाद घ्या. अशा वाक्यरचना करण्याचा प्रयत्न करा.
(अ) मातीच्या ढिगात सुख-दु:खांचे माणिकमोती आढळतात.
(आ) त्या प्रश्नातली गर्भित प्रशंसा उघड असते.
(इ) स्तुती-निंदेची पर्वा न करणारा मी.
(ई) प्रश्न विचारणाऱ्या माणसाला उत्तर हवंच असतं.

Answers

Answered by Mandar17
3

"नमस्कार,

दिलेले प्रश्न मराठी कुमारभारती (१० वी) या पुस्तकातील 'काळे केस (लेखक- ना. सी. फडके)' या पाठातील आहेत.


★ दिलेल्या वाक्यांतील परस्परविरोधी शब्द -

(अ) सुख - दु:ख.

(आ) गर्भित - उघड

(इ) स्तुती - निंदा

(ई) प्रश्न - उत्तर


★ परस्परविरोधी शब्द असलेल्या अधिक वाक्यरचना-

(१) गिऱ्हाईक नेहमी दुकानदाराकडे भाव कमीजास्त करण्याची मागणी करतात.

(२) लहान मुलांना नेहमी मोठे होण्याची उत्सुकता असते.



धन्यवाद..."

Similar questions