(४) कवितेच्या आधारे खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा.
(१) संयमाने वागा- (७) संवेदनशीलता जपा-
(२) सकारात्मक राहा- (८) जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास कायम ठेवा-
(३) उतावळे व्हा- (९) जुन्याच निर्मितीवर विश्वास ठेवा-
(४) चांगुलपणावर विश्वास ठेवा- (१०) नवनिर्मितीवर विश्वास ठेवा-
(५) नकारात्मक विचार करा- (११) धीर सोडू नका-
(६) खूप हुरळून जा- (१२) यशाचा विजयोत्सव करा-
Answers
"नमस्कार,
हा प्रश्न मराठी कुमारभारती (१० वी) या पुस्तकातील 'खोद आणखी थोडेसे (लेखक- आसावरी काकडे)' या कवितेतील आहे.
★ कवितेच्या आधारे खालील विधाने योग्य की अयोग्य -
(१) संयमाने वागा-
उत्तर- योग्य
(२) सकारात्मक राहा-
उत्तर- योग्य
(३) उतावळे व्हा-
उत्तर- अयोग्य
(४) चांगुलपणावर विश्वास ठेवा-
उत्तर- योग्य
(५) नकारात्मक विचार करा-
उत्तर- अयोग्य
(६) खूप हुरळून जा-
उत्तर- अयोग्य
(७) संवेदनशीलता जपा-
उत्तर- योग्य
(८) जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास कायम ठेवा-
उत्तर- योग्य
(९) जुन्याच निर्मितीवर विश्वास ठेवा-
उत्तर- अयोग्य
(१०) नवनिर्मितीवर विश्वास ठेवा-
उत्तर- योग्य
(११) धीर सोडू नका-
उत्तर- योग्य
(१२) यशाचा विजयोत्सव करा-
उत्तर- अयोग्य
धन्यवाद..."
(४) कवितेच्या आधारे खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा.
उत्तर:-
(१) संयमाने वागा- योग्य
(२) सकारात्मक राहा- योग्य
(३) उतावळे व्हा- अयोग्य
(४) चांगुलपणावर विश्वास ठेवा- योग्य
(५) नकारात्मक विचार करा- अयोग्य
(६) खूप हुरळून जा- अयोग्य
(७) संवेदनशीलता जपा- योग्य
(८) जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास कायम ठेवा- योग्य
(९) जुन्याच निर्मितीवर विश्वास ठेवा- अयोग्य
(१०) नवनिर्मितीवर विश्वास ठेवा- योग्य
(११) धीर सोडू नका- योग्य
(१२) यशाचा विजयोत्सव करा- अयोग्य