(२) कवितेतील संदर्भ आणि स्पष्टीकरणे यांच्या जोड्या लावा.
Attachments:
Answers
Answered by
3
२) कवितेतील संदर्भ आणि स्पष्टीकरणे यांच्या जोड्या लावा.
कवितेतील संदर्भ उत्तर/स्पष्टीकरण
१) मळवट आ) पारंपरिक वाट
२) खाचखळगे इ) अडचणी, कठीण परिस्थिती
३) मुक समाज अ ) अन्यायाविरुद्ध आवाज न उठवू शकणारा समाज
Answered by
7
Answer:
"नमस्कार मित्रा,
सदर प्रश्न कुमारभारती (१० वी) च्या पुस्तकातील ""तू झालास मूक समाजाचा नायक"" या कवितेतील आहे. कवी ज. वि. पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्यावर जो सत्याग्रह केला, त्याला पन्नास वर्षे उलटल्यानंतर या महामानवाचा गौरव करणारी व त्यांना विनम्र अभिवादन करणारी ही कविता लिहिली.
★ संदर्भ आणि स्पष्टीकरण यांच्या जोड्या.
अ)मळवाट- पारंपरिक वाट.
आ)खाचखळगे- अडचणी, कठीण परिस्थिती.
इ)मूक समाज- अन्यायाविरुद्ध आवाज उठवू न शकणारा समाज.
धन्यवाद...
"
Explanation:
Similar questions