कवितेतून व्यक्त झालेला 'रंगारी श्रावण तुम्हाला का आवडला ते तुमच्या गीत शब्दांत सांगा
Answers
mark me as brainliest as
Explanation:
i don't no
Answer:
अ) 'जागोजागी चित्रांचीच त्यानं मांडली पंगत', या ओळीतील कवीची कल्पना तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर : श्रावण हा सृष्टीला नटवणारा रंगारी आहे. श्रावणामधील निसर्गाचे रंग बदल 'असा रंगारी श्रावण' या कवितेत कवींनी वर्णन केलेले आहे. श्रावण हा सृष्टीचा चित्रकार आहे. त्यांनी हिरवा निसर्ग रेखाटला आहे. हा सुंदर कलावंत अशी किमया करतो की जागोजागी सृष्टीमध्ये त्याने चित्रांची रांगच सजवली आहे. यातील अर्थ असा आहे की श्रावणातील रिमझिम बरसणाऱ्या पावसामुळे डोंगर हिरवेगार होतात. झाडे तजेलदार होतात. धर्तीवर हिरवी मखमल अंथरल्या सारखी वाटते. आकाशात सप्तरंगी इंद्रधनुष्य फुलते. मध्येच पडणाऱ्या उन्हामुळे पानाफुलांचा रंग बहरतो. या सर्व गोष्टी श्रावणात दिसतात . म्हणून कवींनी अशी कल्पना केली आहे ती जणू श्रावण हा थोर कसबी चित्रकार आहे सृष्टीमध्ये जागोजागी त्याने वेगवेगळ्या चित्रांची पंगत मांडली आहे.
आ) 'नागपंचमी' आणि 'गोकुळाष्टमी' या सणांच्या कवितेतून व्यक्त होणारा संदर्भ तुमच्या शब्दात लिहा.
उत्तर : श्रावण महिन्यात 'नागपंचमी' व 'गोकुळाष्टमी' हे सण साजरे केले जातात. 'चल ग सये वारुळाला ।नागोबाला पूजायाला।' अशी नागपंचमीची गाणी मुली व स्त्रिया गात गात पूजा करतात. याचा संदर्भ कवींनी खुबीने कवितेत आणला आहे .तो असा की श्रावण मुलींसाठी झाडावर झुले टांगतो व त्यांना झुलवतो. त्या झुल्यांवर बसून मुली नागपंचमीची गाणी गातात. त्या पोरींच्या गाण्याला श्रावन नादमय लय देतो. दुसरा संदर्भ आहे गोकुळाष्टमीचा. 'गोविंदा रे गोपाळा' असे म्हणत लहान मले झंडीने गोपाळकाला खेळतात. दहीहंडी लुटतात. याचा संदर्भ देताना कवी म्हणतात की, स्वतः श्रावण पोरांमध्ये खेळण्यासाठी खेळगा (खेळ गडी) होतो. दहीहंडीच्या जुलुसात तो चिंब झालेला गोपाळ म्हणून सामील होतो.
इ) कवितेतून व्यक्त Swadhyay santavani। Santavani
संतवाणी स्वाध्याय वर्ग आठवा मराठी ।