कवितेत व्यक्त झलेल्या कष्टकर्यांच्या जीवनाविषयी तुमच्या भावना लिहा
Answers
Answered by
15
माझ्या मते, कष्टकरी कामगार लोकांचे जीवन हे दोन दिवसांचे जेवण मिळावी यासाठी झगडण्यात जातात, कष्ट करण्यातच त्यांचे जेवणाचा खरं अर्थ व आनंद संपून जाते . सुखमय आयुष्य सजविण्यासाठी त्यांचे अर्ध आयुष्य समाप्त होते.गरिबाला कोणी मेत्रा नस्त्ता तर त्यांचे अश्रू त्यांचे मदतीला धावून येतात...
Similar questions