Hindi, asked by vaijanathm73, 1 month ago

कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती प्रत्येकी १-१ गुण कृतिपत्रिकेच्या नवीन अद्ययावत आराखड्यानुसार प्रश्न २ (आ) कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा हा असेल. यामध्ये प्रश्न २ (अ) आणि (इ) यांत दिलेल्या पठित कविता सोडून पाठ्यपुस्तकातील इतर कोणत्याही दोन कवितांची नावे दिली जातील. त्यांपैकी कोणत्याही एका कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती करणे अपेक्षित आहे : (१) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री (२) कवितेचा रचना प्रकार (३) कवितेचा काव्यसंग्रह (४) कवितेचा विषय (५) कवितेतून व्यक्त होणारा (स्थायी) भाव (६) कवितेच्या कवींची/कवयित्रींची लेखनवैशिष्ट्ये (७) कवितेची मध्यवर्ती कल्पना (८) कवितेतून व्यक्त होणारा विचार (९) कवितेतील आवडलेली ओळ (१०) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे (११) कवितेतून मिळणारा संदेश. प्रत्येकी २-२ गुण ओक्षं​

Answers

Answered by manasijena8679
6

Hope this attachments will help you..

Please mark me as a brainliest answer

Attachments:
Similar questions