खंड हे……. स्वरूपाचे भूरूप होय.
Answers
Answered by
3
Answer:
प्राथमिक
Explanation:
please mark me brainlist
Answered by
3
Answer:
खंड हे प्राथमिक स्वरूपाचे भूरूप होय.
Explanation:
- समुद्राने वेढलेल्या विस्तृत भूप्रदेशास खंड असे म्हणता.
- भूरूपे हा शब्द भू आणि रूपे यांपासून बनलेला आहे. भू म्हणजे जमीन आणि जमिनीच्या वेगवेगळ्या रुपांना भूरूपे म्हणतात.
- जमिनीवरील भूरुपांना नावे आहेत पर्वत , दया , बेट , पठार , हिमनदी , डोंगर , वाळवंट , किनारपट्टी , ज्वालामुखी , समुद्र , द्वीपकल्प , नदी आणि मैदाने .
Similar questions