Geography, asked by debasak5921, 1 month ago

खंडातर्गत भागात तापमान विषम का असते ?

Answers

Answered by udaygawade9821
34

Answer:

खंडांतर्गत भागात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानातील फरक जास्त असतो म्हणून या भागात तापमान विषम असते.

Answered by poojashinde61616
5

Answer:

खंडातर्गत भागात बाष्पाचे प्रमाण कमी असल्याने हवा कोरडी असते .

Explanation:

plz mark me as Brainliest

plz support me

Similar questions