Science, asked by rajkondawarmayur2, 5 months ago

खाली अक्षरे गाळलेले शब्द दिले आहेत

तसेच ते ओळखण्यासाठी त्याविषयी काही माहिती दिली आहे

सर्व शब्दांमधे *क्ष* च्पा बाराखडी तील एखादे अक्षर आहे
व तेच दिले आहे
त्यावरुन शब्द ओळखा

१ - - - क्ष
पृथ्वीच्या भोवतीचे अवकाश

२ - - क्ष
संस्कृत खिडकी

३ - क्षु -
अखंडित

४ - - क्षि -
पारखून घेतलेला

५ - - क्षि -
शिकला सवरलेला

६ - - क्षि -
मुद्दाम काणाडोळा करण्यात आलेला

७ - - क्षि -
लक्ष द्यायचे राहून गेलेला

८ - क्षि -
संस्कृत माशी

९ - - क्ष
हा डोळ्यांनी टाकतात

१० - - क्षे -
वेळ व्यतीत करणे

११ - क्षि - -
एक ऋषि

१२ - क्षि -
पंधरा दिवसांनी प्रकाशित होणारे मासिक

१३ - क्षा - -
दक्ष राजाची कन्या

१४ - क्ष - -
एक प्राचीन विद्यापीठ नगरी

१५ - - क्षी - - - -
पाणी व दूध वेगळे करण्याची क्षमता

१६ - - क्ष
दुसर्‍यावर अवलंबून

१७ - - क्षि -
ठराविक / अमुक एक

१८ - - क्षो -
अन्यायामुळे प्रजेत उसळतो

१९ - - क्षि -
भुकेला

२० - क्षा - -
धुणे / खंगाळणे

२१ - - - - क्षा
ध्येय साध्य करण्याची प्रबळ इच्छा

२२ - - क्षि -
सुखरुप

२३ - क्ष - - -
लिहिता वाचता न येणारा

२४ - - - क्षु
आत्म्याचे डोळे

२५ - - - क्षा
Fo
दृष्टीकोन​

Answers

Answered by ajayprhaveenn
0

Answer:

I don't know Hindi please write in English and send it soon I will answer it confirmly

Similar questions