India Languages, asked by anoushi9980, 1 year ago

खाली काही शब्दांचे गट दिले आहेत. त्या गटांतून वेगळ्या अर्था चा शब्द शोधा.
उदा., मित्र - दोस्त, मैत्री, सखा, सोबती = मैत्री
(१) रस्ता - वाट, मार्ग , पादचारी, पथ
(२) पर्वत - नग, गिरी, शैल, डोंगर
(३) ज्ञानी - सुज्ञ, सुकर, डोळस, जाणकार
(४) डौल - जोम, ऐट, दिमाख, रुबाब
(५) काळजी - चिंता, जबाबदारी, विवंचना, फिकीर

Answers

Answered by blackout
11
1st पथ
2nd गिरी
3rd शुक्र
4th रुबाब
5th विवंचना
अगर तुम्हें जवाब से संतुष्ट हो तो मुझे थैंक्यू जरूर भेजना तुम्हारा प्रिय मित्र धन्यवाद
Answered by gadakhsanket
7

नमस्कार मित्रांनो,

सदर प्रश्न कुमारभारती (९ वी) या पाठ्यपुस्तकातील "दुपार" या पाठातील आहे. या पाठाचे लेखक राजीव बर्वे आहेत. प्रस्तुत पाठात मात्र लेखकांनी दुपारबद्दल अतिशय आत्मीयतेने लिहिले आहे. दुपारच्या रूपांकडे लेखक प्रेमाने पाहतात. शहरात, गावात, जंगलात दुपार खासगी वेगवेगळ्या रूपांत अवतरते त्याचे सुंदर वर्णन या पाठात केले आहे.

★ गटात न बसणारा शब्द.

(१) रस्ता - वाट, मार्ग , पादचारी, पथ

उत्तर- पादचारी

(२) पर्वत - नग, गिरी, शैल, डोंगर

उत्तर- नग

(३) ज्ञानी - सुज्ञ, सुकर, डोळस, जाणकार

उत्तर- सुकर

(४) डौल - जोम, ऐट, दिमाख, रुबाब

उत्तर- जोम

(५) काळजी - चिंता, जबाबदारी, विवंचना, फिकीर

उत्तर- जबाबदारी

धन्यवाद...

Similar questions