खालील आकृतीमध्ये द्रवाचा कोणता गुणधर्म लक्षात येतो ?
Answers
Explanation:
ऑफिस के बिना यहाँ से एक है और इसमें शामिल विविध भारती की अनुमति नहीं
है कि वह अपने आप में से एक है और इसमें शामिल विविध भारती की अनुमति
नहीं है कि वह अपने आप में से एक है और इसमें शामिल विविध भारती की
अनुमति नहीं है कि वह अपने आप में से एक है और इसमें शामिल विविध भारती
की अनुमति नहीं है कि वह अपने आप में से एक है और इसमें शामिल विविध
भारती की अनुमति नहीं है कि वह अपने आप में से एक है और इसमें
Answer:
खडकात आढळणाऱ्या नैसर्गिक तेलाला खनिज तेल म्हणतात. त्यामध्ये मृत्तिका, काही खनिजे, धातू इ. पदार्थही अल्प प्रमाणात असतात. अशा तेलाचे ऊर्ध्वपातनाने (वाफ करून व मग ती थंड करून द्रव पदार्थ मिळविण्याच्या क्रियेने) परिष्करण (शुद्धीकरण) करून त्यापासून गॅसोलीन (पेट्रोल), केरोसीन (रॉकेल), जळणासाठी वापरण्यात येणारा वायू इ. पदार्थ मिळवितात. म्हणून नैसर्गिक खनिज तेलाला कच्चे तेल(क्रूड ऑइल) असेही म्हणतात. पेट्रोल हा शब्द भारतात व इतर काही देशांत सामान्यपणे मोटारगाड्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या गॅसोलिनासाठी वापरतात. हे पेट्रोल खनिज तेलाचा केवळ एक भाग असते. पेट्रोलियम ही संज्ञा लॅटिन भाषेतील ‘पेट्रा’ म्हणजे खडक आणि ‘ओलियम’ म्हणजे तेल या शब्दांपासून तयार झालेली आहे. म्हणजे पेट्रोलियमाचा शब्दशः अर्थ शिला-तेल असा आहे.