खालील अपूर्ण कथा वाचा. तुमच्या विचार व
कल्पनेने कथा पूर्ण करा. कथेला शीर्षक दया व
तात्पर्य लिहा.
Attachments:
Answers
Answered by
26
कथेचे उरलेले भाग खालीलपैकी आहे:
Explanation:
- अनोखे गणतंत्र दिवस
- गोष्ट तिथे घडली. अर्णव चौकात जमलेल्या गर्दीजवळ गेला. तिथे त्याला 'यंगिस्तान' संस्थेतील मुले दिसली. ही मुले रसत्यावरून जाणाऱ्यांना काहीतरी सांगत होती. त्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी अर्णव तिथे थांबला.
- "अहो साहेब व मैडम तुमची ही वागणूक फार चूकीची आहे! आज आहे गणतंत्र दिवस, आपल्या देशाचा दिवस, आपल्या देशासाठी अभिमानाचा दिवस आणि आजच्या खास दिवशी तुम्ही देशाचा मान वाढवणाऱ्या तिरंग्याला जमिनीवर फेकत आहात".
- "ध्वजवंदनाच्या वेळी या तिरंगाला तुम्ही सलाम करता आणि कार्यक्रम संपल्यावर त्याला खाली जमिनीवर फेकून देता. कृपया असं करू नका. आपल्या तिरंग्याचा आदर करा".
- त्याचे बोलणे सगळ्यांना पटले. तिथे उपस्थित लोकांनी व अर्णवने रस्त्यावर पडलेले सगळे तिरंगे उचलण्यात त्यांची मदत केली.
- तात्पर्य : देशाच्या प्रत्येक नागरिकाने देशाचे अभिमान जपूण ठेवण्यासाठी राष्ट्रीय प्रतिकांचा आदर केला पाहिजे.
Similar questions
English,
5 months ago
Computer Science,
5 months ago
Chemistry,
11 months ago
English,
1 year ago
English,
1 year ago