India Languages, asked by soham161189, 9 months ago

खालील अपूर्ण कथा वाचा. तुमच्या विचार व कल्पनेने कथा पूर्ण करा,
तुम्ही लिहिलेल्या अपूर्ण कला शीर्षक चावतात्पर्य लिहा.
कुरणगावात घडलेली ही कथा गजधर नावाचा मुलगा आईवडिलांना कामात मदत करत असे शेती करण्यासाठी सुद्धा मदत
करी, शेतीला जोडव्यवसाय म्हणून बकायाना राखण्याचे काम ते कुटुंब करत असे. त्यांच्याकडे जवळजवळ शंभर बकल्याय
बकरे होते. त्यांना चरण्यासाठी दूरदूरच्या डोंगरावर तो नेत असे. मुलगा मेहनती होता पण त्याच्यातील अल्लडपणा अजून गेला
नव्हता. चेष्टा-मस्करी करण्याची त्याला सवय होती. जवळच काही शेत होते. तेथे शेतकरी आपल्या शेतात काम करत होते.
गजचरने एके दिवशी त्याची गंमत करायचे ठरवले. गजधर अचानक लांडगा आला रेतोडगा आलारे असे ओरडायला लागला.
शेतकरी त्याच्या मदतीला धावत आले पण तेथे लांडगा नव्हता. गजधर टाळ्या वाजवून मोठमोठयाने हसू लागता बोतकनी परत
गेले असे शेतक-यांना फसवले त्याने असे अनेकवेळा केले. शेतकरी प्रत्येक वेळी मदत करण्यासाठी यायाचे आणि हिरमुसले होऊन जायचे​

Answers

Answered by shindemanohar766
0

Answer:

खालील अपूर्ण कथा वाचा. तुमच्या विचार व कल्पनेने कथा पूर्ण करा,

Similar questions