Math, asked by PragyaTbia, 1 year ago

खालील बहुपर्यायी प्रश्नाच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा: X अक्षावरील कोणताही बिंदू खालीलपैकी कोणत्या रूपात असतो ?(A) (b, b)
(B) (0, b)
(C) (a, 0)
(D) (a, a)

Answers

Answered by pkengineer
7

The answer is (c)(a,0)

Answered by Hansika4871
2

X अक्षा वरील कोणताही बिंदू (a,०) ह्या रूपात असतो.

आपल्याला भूमितीमध्ये ग्राफ पेपर वर, एक्स आणि वाय (x आणि y) म्हणजेच अक्ष बनवले गेलेले असतात. हे दोन अक्ष "+" या चीन्हासारखे दिसतात. हे दोन अक्षर चार भाग बनवतात, त्याला क्वाद्रंत असे म्हटले जाते.

एक्स आणि वाय एक्सेस जेव्हा भेटतात त्या बिंदूला ओरिजिन (०,०) असे म्हटले जाते. X अक्षावरील बिंदू ला आपण (a,०) असे लिहितो.

उदाहरण: (५,०) (६,०)

वरील प्रकारचे प्रश्न भूमिती या विषयांमध्ये विचारले जातात, हे प्रश्न आपल्याला ग्राफ पेपरवर बनवायचे असतात म्हणून हे सहा ते सात मार्कांसाठी येतात.

Similar questions