Math, asked by PragyaTbia, 1 year ago

खालील बहुपर्यायी प्रश्नाच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा: प्रत्येक रेषाखंडाला किती मध्यब बिंदू असतात ?
(A) एकच
(B) दोन
(C) तीन
(D) अनेक

Answers

Answered by Anonymous
21

here is your answer

⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️

the correct one is:

option b. is the correct one

Answered by Hansika4871
30

प्रत्येक रेषा खंडाला एक (१) मध्यक बिंदू असतो.

रेषाखंड हा दोन बिंदू ने बनवलेले लाईन असते. प्रत्येक रेषाखंडाचा एक मध्य बिंदू असतो. समजा जर रेषाखंडाची लांबी सहा (६) सेंटीमीटर असली तर त्याचा मध्यबिंदू तीन (३) सेंटीमीटर वर असतो.

अशा प्रकारचे प्रश्न भूमितीमध्ये विचारले जातात. हे प्रश्न आठवी नववी दहावीच्या पुस्तक क्रमांकात आढळतात. हे प्रश्न खूप सोपे असतात त्यामुळे दोन ते तीन मार्क साठी येतात. नीट लक्ष देऊन हे प्रश्न सोडवले गेले पाहिजे.

Similar questions