Hindi, asked by niharpatil805, 1 month ago

खालील चित्र पहा. असा असा पाण्याचा स्त्रोत आपणास कोठे पाहायला मिळतो. त्याचा उपयोग तुमच्या शब्दात लिहा. मराठी​

Attachments:

Answers

Answered by animeshshyamal28
0

Explanation:

please write in English

Answered by studay07
0

Answer:

  • दिलेले चित्र हे रांजणा चे आहे  या प्रकारचे रांजण हे उन्हाळ्याच्या दिवसात जागोजागी सार्वजनिक ठिकाणी ठेवतात .
  • पाणी पोई म्हणून या प्रकारच्या रांजनाचा उपयोग केला जातो .
  • यामध्य पाणी थंड राहते आणि जास्त वेळ टिकते म्हणू याचा वापर केला जातो , हे माती पासून बनलेले असते.  
  • तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनातून पहिले तर अशा प्रकारचे पाणी हे शरीरासाठी अतिशय उपयोगी असते , आणि हे पाणी हळू हळू शुद्ध देखील होते.  
  • घरोघरी माठ देखील वापरले जातात ते देखील एवढेच उपयोगी असतात.

Similar questions