खालील हिंदी गाणी ओळखा
1.पुरे झाली आजची भेट उद्या पाहिजे तेवढ्या गप्पा मार
2.आता तर तुझ्यामुळेच आहे माझा प्रत्येक आनंद
3.पुन्हा पुन्हा पहा हजार वेळा पहा
4.तू जिथे जिथे जाशील माझी सावली बरोबर असेल
5.तुझ्या डोळ्या शिवाय या जगात काय ठेवलय
6.हळू हळू चाल चंद्र आभाळात आहे
7.माझ प्रेम पत्र वाचून तू रागवू नकोस
8.कधीच तुझा पदर सोडणार नाही मी
9.या रंग बदलणार्या जगात माणसाची वागणूक ठीक नाही
10.दिवस कलला संध्याकाळ झाली
11.हे हृदय वैगेरे प्रेम वैगेरे मी नाही जाणत
12.तुझ माझ्याशी पहिल्यापासून काहीतरी नात आहे
13. पूर्ण शहरात तुझ्यासारखे कोणी नाही
14. तू जर साथ देण्याचे वचन दिले तर मी अशीच गाणी म्हणत राहीन.
15. जिवन हे प्रेमाचे गाणे आहे रोज सगळ्यानी गायले पाहिजे.
✍चला तर मग लागा कामाला
कोरोना मॅसेज पासून आराम
सुट्टीतला डोक्याला व्यायाम
Answers
Answered by
0
Explanation:
88उऊऊहजकक्कबाबक्खब्जखजकमनःग
Similar questions
Hindi,
5 months ago
Math,
5 months ago
Political Science,
5 months ago
English,
10 months ago
Math,
10 months ago
Computer Science,
1 year ago