(२) खालील कृतींतून अभिव्यक्त होणारे अरुणिमाचे गुण लिहा
(अ) भाईसाब यांनी दिलेला सल्ला शिरोधार्य मानला.
(आ) चोरांना लाथाबुक्क्यांचा प्रसाद दिला.
(इ) उठता-बसता, खाता-पिता केवळ एव्हरेस्टचाच विचार ती करू लागली होती.
(ई) ब्रिटिश माणसाने ओझे होते म्हणून फेकून दिलेला ऑक्सिजन सिलेंडर अरुणिमाने वापरला.
Answers
Answered by
17
अ.आदर
आ.अन्यायाविरूद्ध लढणे
इ ध्येयवेडेपणा
ई दूरदृष्टी
आ.अन्यायाविरूद्ध लढणे
इ ध्येयवेडेपणा
ई दूरदृष्टी
Answered by
9
"नमस्कार,
सदर प्रश्न कुमारभारती (१० वी) पुस्तकातील 'गोष्ट अरुणीमाची (लेखक- सुप्रिया खोत)' या गोष्टीतील आहे.
★ खालील कृतींतून अभिव्यक्त होणारे अरुणिमाचे गुण लिहा -
(अ) भाईसाब यांनी दिलेला सल्ला शिरोधार्य मानला.
उत्तर- व्यक्त होणारे गुण - वडीलधाऱ्यांचा आदर
(आ) चोरांना लाथाबुक्क्यांचा प्रसाद दिला.
उत्तर- व्यक्त होणारे गुण - धाडस
(इ) उठता-बसता, खाता-पिता केवळ एव्हरेस्टचाच विचार ती करू लागली होती.
उत्तर- व्यक्त होणारे गुण - ध्येयवेडेपणा
(ई) ब्रिटिश माणसाने ओझे होते म्हणून फेकून दिलेला ऑक्सिजन सिलेंडर अरुणिमाने वापरला.
उत्तर- व्यक्त होणारे गुण - व्यावहारिकता
धन्यवाद..."
Similar questions
Math,
6 months ago
Sociology,
6 months ago
India Languages,
1 year ago
India Languages,
1 year ago
Biology,
1 year ago