India Languages, asked by fatimakhan4386, 1 year ago

(३) कोण ते लिहा.
(अ) एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला-
(आ) सर्वांत मोठा मोटिव्हेटर-
(इ) अरुणिमाच्या कुटुंबातील महत्त्वाचे निर्णय घेणारे-
(ई) फुटबॉल आणि व्हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियन-

Answers

Answered by perfect2003
2
1 bachendri pal
2 ourself
3 bhayasaheb
4 arunima sin
Answered by Mandar17
13

"नमस्कार,

सदर प्रश्न कुमारभारती (१० वी) पुस्तकातील 'गोष्ट अरुणिमाची (लेखक- सुप्रिया खोत)' या गोष्टीतील आहे.


★ कोण ते लिहा.

(अ) एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला -

उत्तर- बचेंद्रि पाल


(आ) सर्वांत मोठा मोटिव्हेटर -

उत्तर- स्वतःच


(इ) अरुणिमाच्या कुटुंबातील महत्त्वाचे निर्णय घेणारे -

उत्तर- भाईसाब


(ई) फुटबॉल आणि व्हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियन -

उत्तर- अरुणिमा


धन्यवाद..."

Similar questions