खालील मुद्द्यावर कथा लिहा.
नावेतून प्रवास - एक पंडित - दुसरा नावाडी - पांडीताची नावाद्याकडे शिक्षणाबाबत चौकशी - नावाडी आशिक्षित - पांदिताचे मत - नावाद्याचे अर्धे आयुष्य फुकट - तेवढ्यात वादळ - नावाडी विचारतो - पोहता येते? पंडित नाही महणतो - पूर्ण आयुष्य फुकट - नावाडी महणतो
Answers
Answered by
27
Answer:
एके दिवशी, एक पंडिताला पहिल्या किनाऱ्यापासून दुसऱ्या किनार्याकडे जायचे होते म्हणून तो तेथील नावडीला भेटला व म्हणाला मला त्या किनाऱ्यावर सोड.
नावाडी हो म्हणाला, पंडित नावेत बसला व त्यांचा संवाद सुरू झाला, हळु हळु तो संवाद शिक्षणाबाबत चर्चा व्हायला लागली. नावाडी म्हणाला मी अशिक्षित आहे यावर पंडितांचे मत असे होते की नावड्याचे अर्धे आयुष्य फुकट गेले.........
तेवढयात तिथे वादळ सुरू होते त्यामुळे ती नाव पाण्यात बुडू लागली, नावाडी विचारतो पोहता येते का? पंडित म्हणाला नाही, यावर नावाडीने पंडित ला टोमणे मारले की "तुझे पूर्ण आयुष्य फुकट" असे करून पंडितला त्याची चूक कळली व तो नावड्याची क्षमा मागू लागला!..........
- बोध: कुणालाही स्वतःपेक्षा कमी समजू नये!!!!!!
Similar questions