Music, asked by ranglanisumit68, 2 months ago

खालील मुद्दयांच्या आधारे कथा लिहा, शीर्षक द्या.
शेतकरी
गाढ झोपेत
चोरांचे आगमन -----शेतकऱ्याचा कुत्रा
जारात भुंकतो -----शेतकरी चिडतो --खुरपे फेकतो
शेतकऱ्याला कुत्र्याच्या भुंकण्याचे कारण समजते पश्चाताप.
कुत्रा मरते kathalekhan plz ​

Answers

Answered by ganesh2173
5

Answer:

कथा पुढिल प्रमाणे आहे

Explanation:

शेतकरी

एक गाँव होते, त्या गावाचं नाव होत सुंदर पुर आणि त्या गावात रमेश नावाचा एक शेतकरी राहत होता.त्याने त्याच

दिवशी आपलं सगळ पिक विकुण पैसे घरात आणुन ठेवले

होते.पण त्याला ते पैसे बॅंकेत टाकायला वेळच सापडला नाही

हि माहिती चोरांना लागली.रात्रि शेतकरी गाठ झोपेत असताना

चोरांचे आगमन झाले.चोर चोरी करणार तोच शेतकऱ्याचा कुत्रा

जोर जोरात भुंकु लागला. पण शेतकऱ्याला यह कुत्र्या च्या

भुंकण्याची चिड आली आणि शेतकऱ्याने रागात येउन कुत्र्या ला खुरपे फेकुन मारले. ते खुरपे लागल्यामुळे कुत्रा मेला, आणि चोर चोरी करून निघून गेले. आणि सकाळी शेतकरी झोपेतून

उठल्यावर त्याला दिसले कि त्याच्या घरात चोरी झाली आहे.

आणि त्याचे खुरपे लागल्यामुळे कुत्र्या चा मृत्यू झाला आहे, तेव्हा त्याला आपल्या गलतीचा पश्चाताप झाला. पण तेव्हा खुप उशीर झाला होता.

शिकवण: कुणावर ही चिडायच्या अगोदर शंभर वेळा विचार केला पाहिजे.

pleas mark me a brainlist answer

Similar questions