CBSE BOARD X, asked by shankarthomare1122, 2 months ago

खालील मुद्दयाच्या आधारे कथालेखन करा
सैरभैर मनवा-----आईवडीलांशी वाद--
-- -आभ्यासाकडे वाढ -----आभ्यासाकडे लक्ष नसणे------ आधुनिक राहनीमानाचे व्यसन-------वर्गात चोरी करणे------
घरातुन पळुन जाणे-----मालिकेत काम
करण्याचे स्वप्न बघने------घरी परतणे.​

Answers

Answered by shivgovindsingh07
18

Answer:

i hope it's help ful mark me as a brain list

Attachments:
Answered by mad210216
61

कथा लेखन

Explanation:

  • सैरभैर मनवा.
  • एका गावात मनवा नावाची मुलगी राहायची. ती सैरभैर स्वभावाची होती. तिच्या मनात येईल तशी ती वागायची. सतत आई वडिलांसोबत ती वाद घालत असे.
  • आधी तिला अभ्यासाची आवड होती. परंतु, हळूहळू तिचे अभ्यासावर दुर्लक्ष होत गेले. शाळेत काही श्रीमंत मुलींच्या नादी लागून तिला आधुनिक राहणीमानाचे व्यसन लागू लागले.
  • तिला गावात राहण्यासारखे वाटत नव्हते. तिला शहराची ओढ लागू लागली. एक दिवशी तिने वर्गात चोरी केली व त्या पैशाने ती घरातून पळून शहरात गेली.
  • शहरात गेल्यावर ती मालिकेत काम करण्याचे स्वप्न बघू लागली. तिच्याकडून एका मालिकेच्या निर्देशकाने मालिकेत काम करण्याची संधी देईल असे म्हणून पैशे लुबाडून घेतले.
  • तिने शहरात नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला, पण चांगले शिक्षण नसल्यामुळे तिला नोकरी मिळाली नाही. शेवटी हार मानून तिला तिच्या घरी यावे लागले.
  • तात्पर्य: जीवनात कोणताही निर्णय घ्यायच्या आगोदर नीट विचार करावा.
Similar questions