Hindi, asked by Yashrajgaradade, 5 months ago

खालील मुद्यांच्या आधारे गोष्ट लिहा व शीर्षक द्या.
मुद्दे : अनाथ मुलगा - रोज सकाळी वर्तमानपत्रांचे वाटप - दुपारी शाळेत जाताना रस्त्यात एक पाकीट मिळणे - वर्ग शिक्षकांकडे देणे - पाकिटावर मालकाचे नाव व पत्ता - पोलीस चौकीत देणे - योग्य व्यक्तीस हरवलेली वस्तू मिळणे - मालकाचा आनंद , शाबासकी - मुलाला बक्षीस व त्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेणे

- तात्पर्य.



who will give answer I will do bralint to you

Answers

Answered by mad210216
4

कथा लेखन.

Explanation:

प्रामाणिकपणाचे फळ.

  • राजू नावाचा मुलगा हिंदपुर शहरात राहत होता. स्वभावाने तो मेहनती व प्रामाणिक होता.
  • त्याची घराची परिस्थिती वाईट असल्यामुळे तो शाळेत जायच्या आगोदर वर्तमानपत्रांचे वाटप करून दुपारी शाळेत जायचा. एक दिवशी शाळेत जात असताना त्याला रस्त्यावर एक पाकीट मिळाले.
  • ते पाकीट त्याने उचलले आणि शाळेतल्या वर्ग शिक्षिकेला जाऊन दिले. शिक्षकेने ते पाकीट पोलिसांकडे दिले.
  • पाकीटावर मालकाचे नाव व पत्ता होते, त्यानुसार पोलिसांनी पाकीट त्याच्या मालकापर्यंत पोहचवले. आपले पाकीट मिळाल्यावर पाकीटाचा मालक भरपूर खुश झाला आणि त्याने त्याचे पाकीट शोधून देणाऱ्या राजूला बक्षीस दिले. सोबतच त्याने राजूच्या शिक्षणाची जबाबदारी सुद्धा घेतली.
  • तात्पर्य: आयुष्यात प्रत्येक माणसाने प्रामाणिकपणे वागले पाहिजे.

Similar questions