२. खालील मुद्यांच्या आधारे सुमारे १५० शब्दांत निबंध लिहा. (२०)
[ मुद्दे : सण
का साजरे केले जातात?-वेगवेगळ्या सणामागची
भावना- पुण्यस्मरण, कृतज्ञता व्यक्त करणे- सर्वांनी एकत्र येऊन सण साजरे
करावे- त्यासाठी कर्जाचा डोंगर नको.]plase send me fast
Answers
Answered by
4
Answer:
आनंदात, उत्साहाच्या वातावरणात आणि प्रथा-परंपरा जपत आपले सण-उत्सव साजरे करावे हा आपला शिरस्ता. पण गेल्या काही वर्षांत या सणांचं स्वरुप पार बदललंय. लाऊडस्पीकर्सचा वापर, अचकटविचकट हावभाव करत केली जाणारी नृत्यं, पैशांचा डामडौल यामुळे आपल्या उत्सवांचं रूप पार बिघडून गेलंय. सणांच्या नावाखाली जीवघेण्या स्पर्धा सुरू झाल्यात. या गोष्टी आम्हाला खटकत असल्याचं मत तरुणाईने युवाकट्टावर मांडलंय. हे नको ते धूमशान बंद करून, सण-उत्सव पूर्वीसारखेच पारंपरिक पण दिमाखदार पद्धतीने साजरे करता येतील असं तरुणाई म्हणतेय.
Answered by
3
Answer:
first answer is right......
Similar questions
Math,
3 months ago
English,
3 months ago
Science,
7 months ago
Business Studies,
11 months ago
Business Studies,
11 months ago