India Languages, asked by manjulahemu2614, 18 days ago

खालील निवेदन वाचा व त्याखालील कोणतीहीएक कृती सोडवा.कृलालनगर, इचलकरंजी, येथील कचरा कुंडीतील कचरावेळेत न हालविल्याने नागरिकांना दुर्गंधीचा त्रासकचरा कुंडीतील कचराहालविण्यासाठीमा. नगराध्यक्षांनावनंती करणारे पत्र लिहा.किंवाकचरा कुंडीतील कचरालवकर नेल्याबद्दलमा. नगराध्यक्षांचे अभिनंदनकरणारे पत्र लिहा.​

Answers

Answered by zodageanushka2
0

Answer:

कृ लाल नगर इचलकरंजी येथे लोकांनी दोन वर्षात बिलकुल स्वच्छतेचे नियम न पाळल्याने इचलकरंजी येथे भरपूर प्रमाणात कचरा झाला होता त्याची दुर्गंधी झाल्यामुळे अनेक लोकांचे आरोग्य धोक्यात आले खूप जणांना श्वसन विकाराचा त्रास झाला पण यासाठी तीच लोके कारणीभूत होती कारण त्यांनी कचरा कचरा कुंडी मध्ये हलवला नाही त्यानंतर नगराध्यक्ष काकांनी कचरा लवकर नेल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार

Similar questions