Hindi, asked by kalpushah90, 1 month ago

(५) खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
रसिक कला मंडळ
समर्थनगर, पुणे
आकाशकंदील आणि
पणत्या तयार करण्याची
कार्यशाळा समर्थनगर, पुणे
दि.४ व ५
नोव्हेंबर
सायं.४ ते ७
स्थळ
रानडे सभागृह
प्रवेश निःशुल्क
प्रथम येणाऱ्यास प्राधान्य
वस्तू खरेदीची सुवर्णसंधी उपलब्ध.
नागरिक या नात्याने
नागरिक या नात्याने
कार्यशाळेत तयार झालेल्या
वस्तूंची मागणी करणारे पत्र -किंवा-
संबंधित मंडळाला लिहा.
चांगल्या उपक्रमाबद्दल संस्थेचे
अभिनंदन करणारे पत्र लिहा.​

Answers

Answered by bhavanachaudhari2006
16

Hope you like this Answer!!

New format letter writing in Marathi...

Attachments:
Similar questions