खालील ओळ काव्यसौदर्य स्पष्ट कर.
धान्य देईना संगणक हा काळी आई जुगुयl. .
pls give me the answers in marathi.
don't post irrivelent answer please
Answers
Answered by
3
Answer:
कॉम्प्युटर काय धान्य देणार नाही,
त्यासाठी शेती आणि शेतकरी जगला पाहिजे,
शेतकऱ्याला तुच्छ लेखू नका,
शेतकरी खरा अन्नदाता आहे
म्हणजे विज्ञान किती पण पुढे जाऊद्या पण शेवटी पोटासाठी शेती आणि शेतकरीच मदतीला येतो
Similar questions
English,
1 month ago
English,
4 months ago
Social Sciences,
4 months ago
Biology,
10 months ago
Political Science,
10 months ago