Science, asked by aniketotari1906, 1 year ago

खालाल पैकी कोणता प्राणी आपल्या शरीराच्या तुटलेल्या भागाची पुननिर्मिती करु शकतो? स्पष्टी करण लिहा.
1) झुरळ
2) बेडूक
3) चिमणी
4) तारामासा

Answers

Answered by kbalasaheb
1

4) Starfish.

Due to the ability of regeneration.

Answered by gadakhsanket
8
★उत्तर - खालील पैकी तारामासा हा प्राणी आपल्या शरीराच्या तुटलेल्या भागाची पुननिर्मिती करु शकतो.

1) झुरळ

2) बेडूक

3) चिमणी

4) तारामासा

तारामासा हा प्राणी कंटकचर्मी संघातील आहे . कंटकचर्मी गटातील प्राण्यांची पुननिर्मिती ( पुनर्जनन ) क्षमता खूप चांगली असते.त्यामुळे तुटलेल्या भागाचे पुनर्जनन फक्त तारामासा हा कंटकचर्मी प्राणी करू शकतो. झुरळ, बेडूक, चिमणी हे तिन्ही प्राणी पुनर्निर्मिती म्हणजेच पुनर्जनन करू शकत नाही.

धन्यवाद...
Similar questions