India Languages, asked by anikethajare92, 6 months ago

खालील पैकी कोणता स्वर संधीचा प्रकार आहे
विजातीय संधी,सजातीय संधी​

Answers

Answered by gijamomkar196
0

कोणताही नाही.

स्वर संधीचे पाच प्रकार :

1. दीर्घ संधी

2. गुण संधी

3. वृद्धी संधी

4. यण संधी

5. अयादि संधी.

THANK YOU ...

Similar questions