Hindi, asked by vijayapatil51, 1 year ago

खालील पैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप होत नाही
1 केळे
2 घर
3 चेंडू
4 पाय ​

Answers

Answered by patilcourt
5

Answer:Brainly.in

What is your question?

patilcourt

Primary School India languages 5+3 pts

सामान्य रूप म्हणजे काय ते सांगून पाच उदाहरने लिहा....

Report by Prachi120 22.02.2018

Answers

The Brain

patilcourt

Patilcourt · Ace

Know the answer? Add it here!

Rajusingh45

Rajusingh45

Hello prachi......

I don't know the Marathi language perfectly but I can try to explain you.

वाक्य हे शब्दांचे बनलेले असते.वाक्यात जे शब्द वापरले जातात ते जसेच्या तसे वापरता येत नाहीत.वाक्यात वापरताना त्यांच्या मूळ स्वरूपात काही बदल करावा लागतो.

उदा..

मी घर जाते. ❎

मी घरी जाते. ✅

वरीलपैकी पहिले वाक्य चुकीचे,तर दुसरे वाक्य बरोबर आहे.पहिल्या वाक्यात मूळ शब्द जसाच्या तसा आला आहे,जो वाक्याचा सुसंघटित अर्थ सांगू शकत नाही.

याउलट,दुसर्या वाक्यात ' घर ' या मूळ शब्दाला ' ई ' हा प्रत्यय लागला आहे.ज्यामुळे वाक्याचा अर्थ सहजपने उलगडला जातो.

शब्दाला प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दात जो बदल घडलो,जो बदल झाला ,त्या बदलाला शब्दाचे ' सामान्यरूप ' म्हणतात आणि शब्दाच्या मूळ रूपाला ' सरऴरूप ' म्हणतात.

उदाहरणार्थ :

कल्पनाने कपात चहा ओतला.

वरील वाक्यात ' कप ~ कपा ' हा बदल झालेला आहे.येथे ' कप ' हे सरळरूप आहे तर ' कपा ' हे सामान्यरूप आहे..

I hope this will hepl you.....

Thanks..

Explanation:

hope this helps u plz mark me as the brainliest

Answered by anshika4819
2

Answer:

answer is 2.घर ।

Explanation:

2। घर

इन इंग्लिश ghar

Similar questions