Geography, asked by somnathnarwade148, 19 days ago

३. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. (के १) सममूल्य रेषा म्हणजे काय ? २) किलीमांजारो पर्वत कोणत्या देशात आहे ? ३) विदारण म्हणजे काय?​

Answers

Answered by preetih189
3

Answer:

सममूल्य रेषा म्हणजे नकाशावर समान मूल्य असणार्या बिंदुना जोडणारी रेषा . ... सममूल्य रेषा जवळ जवळ असतील , तर घटकांतील बदल तीव्र असतो . जर या रेषा एकमेकांपासून दूर असतील , तर बदल मंद असतो .

Similar questions