Physics, asked by rajeshkanojiya366, 8 months ago

४.
खालील प्रश्नांची २५ ते ३० शब्दांत उत्तरे लिहा
(१) लोकसभेचे सदस्य कसे निवडले जातात ?​

Answers

Answered by rupalisawant
36

सार्वत्रिक निवडणुकाद्वारे लोकसभेच्या सदस्यांची निवड केली जाते. लोकसभेच्या निवडणुका या दर पाच वर्षांनी होतात.लोकसभा निवडणुकीसाठी भौगोलिक मतदारसंघाची आखणी करण्यात येते.काहीवेळा पाच वर्षांची मुदत संपण्यापूर्वीच निवडणुका घेण्याची वेळ येऊ शकते.पाच वर्षांचा कालावधी पूर्ण होण्याआधी ज्या निवडणुका घ्याव्या लागतात त्यांना मध्यावधी निवडणुका म्हणून संबोधले जाते. अनेक वेळा अनेक कारणांनी मुदतीच्या आधी लोकसभा विसर्जित झाल्याची बरीच उदाहरणे आहेत. मात्र असे अपवादात्मकच आहे.

Similar questions