History, asked by kailashbanekar, 1 month ago

१. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
(१) मूलभूत हक्क म्हणजे काय ?​

Answers

Answered by siddhipatil0
10

Answer:

मूलभूत हक्क ही भारतीय संविधानातील मूलभूत अधिकारांची सनद आहे. ही सनद भारतीयांना भारतीय नागरिक म्हणून त्यांचे आयुष्य शांतता व समानतेने व्यतीत करण्याचे नागरी अधिकार प्रदान करते.

Similar questions