Geography, asked by Hahao1578, 1 year ago

खालील प्रश्नातील योग्य पर्याय निवडा: आंतरराष्ट्रीय ओलांडताना एखाद्या व्यक्तीला कोठून कोठे जाताना एक दिवस अधिक धरावा लागेल?(१) पूर्वेकडून पश्चिमेकडे.(२) पश्चिमेकडून पूर्वेकडे.(३) दक्षिणेकडून उत्तरेकडे.(४) उत्तरेकडून दक्षिणेकडे.

Answers

Answered by shankar3688
10
(१) is the correct answer your question
Similar questions