ध्वनीची गती ही तिच्या वारंवारितेवर कशा प्रकारे अवलंबून असते?
Answers
Answered by
0
Are there any places you would love to travel to?
Answered by
6
Answer:
प्रति सेकंदाला निर्माण होणारी ध्वनीची कंपने म्हणजे ध्वनीची वारंवारिता होय.
वारंवारिता= १/ तरंगकाल
ध्वनीच्या कंपनावरील कोणत्याही एका बिंदुने एकक कालावधीत कापलेले अंतर म्हणजे ध्वनीचा वेग होय.
वेग = अंतर/ काल
ध्वनीच्या कंपनावरील कोणताही एक बिंदु तरंगकालात त्याच्या तरंगलांबीएवढे अंतर पार करतो म्हणून ध्वनीचा वेग पुढीलप्रमाणे असतो.
वेग= तरंगलांबी/ तरंगकाल
१/तरंगकाल म्हणजेच वारंवारिता असते.
म्हणून ध्वनीचा वेग = तरंगलांबी X वारंवारिता
यावरून सिद्ध होते कि ध्वनीचा वेग हा वारंवारितेवर अवलंबून असतो.
Similar questions