Math, asked by manishasw64, 2 months ago

खालील सूचनांप्रमाणे कृती करा.
a)3 सेमी त्रिज्या असलेली व एकमेकांना बाहेरून स्पर्श करणारी तीन वर्तुळे काढा.
b) तिन्ही वर्तुळांची केंद्रबिंदू जोडून जो त्रिकोण तयार होतो, त्याचा प्रकार लिहा.
C) त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा.​

Answers

Answered by sanjushelake333
3

Answer:

b) समभूज त्रिकोण आहे. त्या प्रत्येकाची त्रिजा ३ असेल

Similar questions