World Languages, asked by sumitwahane2, 7 months ago

खालील संज्ञा संकल्पना स्पष्ट करा

1)व्यवस्थापन

Answers

Answered by sumuakolkar77
1

Answer:व्यवस्थापन शास्त्राची सुरुवात अलीकडच्या काळात एक स्वतंत्र्य अभ्यास तरी अभ्यास विषय म्हणून उदयास आली आहे. दीर्घकाळ अर्थशास्त्राचा एक भाग म्हणून मानला जात असे. औद्योगिक क्रांतीनंतर नव्याने झपाट्याने उभे राहिलेले कारखाने वेगाने उपलब्ध झाली. बदलती आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक परिस्थिती अशा अनेक कारणाने उपलब्ध असलेले व्यवस्थापन विषयाचे ज्ञान अपुरे आह,तोटक आहे,असे स्पष्ट जाणू लागले.अशा औद्योगिक वातावरणात व्यवस्थापनाची गरज भासू लागली. त्यातुन संकल्पना,तत्वे इतर ज्ञानशाखा यांच्या विचार प्रक्रियेतून व्यवस्थापनशास्त्र एक स्वतंत्र अभ्यास विषय म्हणून विकसित झाला.

Answered by akshaydumada2004
0

Answer:

खालील संज्ञा संकल्पना स्पष्ट करा

Similar questions