(८) खालील सामासिक शब्दांचा विग्रह करा.
(अ) रक्तचंदन- (आ) घनश्याम- (इ) काव्यामृत- (ई) पुरुषोत्तम-
Answers
Answered by
49
Answer:
"नमस्कार मित्रा,
सदर प्रश्न कुमारभारती (१० वी) च्या पुस्तकातील ""वीरांगना"" या पाठातील आहे. या पाठात धाडसी व देशप्रेमी महिलांच्या वीरगाथेचा परिचय करून दिला आहे. सदर प्रश्न व्याकरण व भाषाभ्यास या संबंधी आहे.
★ सामासिक शब्दांचा केलेला विग्रह पुढीलप्रमाणे आहे.
(अ) रक्तचंदन
विग्रह- रक्तासारखे चंदन.
(आ) घनश्याम
विग्रह- घनासारखा शामल.
(इ) काव्यामृत
विग्रह- काव्य हेच अमृत.
(ई) पुरुषोत्तम
विग्रह- उत्तम असा पुरुष.
धन्यवाद...
"
Explanation:
Answered by
1
Answer:
l can't know dear otherwise l will tell you,mark me
Similar questions
Hindi,
9 months ago
Hindi,
9 months ago
Chemistry,
1 year ago
Business Studies,
1 year ago
Math,
1 year ago